काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

निर्लेखित केलेल्या टेबल,खुर्च्या,सोफा सेट,लोखंडी पत्रे,लोखंडी अँगल पट्टी,प्लास्टिक पाईप्स,वातानुकूलित यंत्रे लोखंडी पेट्या,लाकडी दरवाजे,लोखंडी चौकट इत्यादींच्या जाहीर लिलावाची सूचना प्रसिद्ध करण्याबाबत.

प्रकाशित केले: 23/06/2026

नंदुरबार जिल्ह्यातील ‘प्रकाशवाटा’ अंतर्गत निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील १३३ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत.

प्रकाशित केले: 23/06/2026

नंदुरबार जिल्ह्यातील ‘प्रकाशवाटा’ अंतर्गत निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील १३३ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी या लिंकवर जा.

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना,१)भूसंपादन एस.आर.क्र. 07/2020 मौजे-सातुर्खे, ता. जि. नंदुरबार दिनांक- 19/06/2026

प्रकाशित केले: 22/06/2026

१)भूसंपादन एस.आर.क्र. 07/2020 मौजे-सातुर्खे, ता. जि. नंदुरबार दिनांक- 19/06/2026

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना,१)भूसंपादन एस.आर.क्र. 01/2026 मौजे-निंभेल,ता.जि.नंदुरबार दिनांक- 19/06/2026

प्रकाशित केले: 22/06/2026

१)भूसंपादन एस.आर.क्र. 01/2026 मौजे-निंभेल,ता.जि.नंदुरबार दिनांक- 19/06/2026

छायाचित्र उपलब्ध नाही

तोरळमाळ होम स्टे च्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन यंत्रणा नेमणुकीबाबत

प्रकाशित केले: 18/06/2026

तोरळमाळ होम स्टे च्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन यंत्रणा नेमणुकीबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्र्रीय महामार्ग क्र.753 बी,पॅकेज-3,3G निवाडा

प्रकाशित केले: 18/06/2026

राष्ट्र्रीय महामार्ग क्र.753 बी,पॅकेज-3,3G निवाडा

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्र्रीय महामार्ग क्र.753 बी ,पॅकेज-2,3G निवाडा

प्रकाशित केले: 18/06/2026

राष्ट्र्रीय महामार्ग क्र.753 बी ,पॅकेज-2,3G निवाडा

छायाचित्र उपलब्ध नाही

ल.पा. योजना रामपूर ता. अक्कलकुवा बुडीत क्षेत्राच्या वळण रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन

प्रकाशित केले: 04/06/2026

ल.पा. योजना रामपूर ता. अक्कलकुवा बुडीत क्षेत्राच्या वळण रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे- कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथील शेतजमीन अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली जुन्या शर्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत

प्रकाशित केले: 02/06/2026

मौजे- कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथील शेतजमीन गट नं-१६/१, क्षेत्र-१.५१ हे.आर.पो.ख-०.०९ हे.आर एकूण १.६० हे आर.आकार ०.९९ पै .हि अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली जुन्याशर्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013 अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना

प्रकाशित केले: 27/05/2026

१)भूसंपादन एस.आर.क्र ०४/२०२६ मौजे-पाचोराबारी ता.नंदुरबार, जि.नंदुरबार