बंद
तपशील पहा
  • प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही

नंदुरबार जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  किंवा जिल्ह्यात येणाऱ्या  विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी वरील  लिंक वर स्वता:ची  माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे, हि विनंती.

अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा.

ई-मेल – nbranticovid19@gmail.com

02564-210006
08275313833
09403618998

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

डॉ.राजेंद्र भारुड
मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
डॉ.राजेंद्र भारुड
  • प्रतिमा गॅलरी नंदुरबार
    Vir Birsa Munda

हेल्पलाईन क्रमांक

  • नागरिकांचा कॉल सेंटर - 155300
  • बाल हेल्पलाइन - 1098
  • महिला हेल्पलाइन - 1091
  • क्राइम स्टापर - 1090
  • आयुक्तांचे बचाव आणि मदत - 1070
अधिक ...