काय नवीन
मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांची यादी
प्रकाशित केले: 11/09/2024मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांची यादी
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 ते 2023- 2024 अंतर्गत मंजूर कामांची यादी.
प्रकाशित केले: 11/09/2024आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 ते 2023- 2024 अंतर्गत मंजूर कामांची यादी.
शासकीय जागेवरील प्रस्तावित केलेल्या 17 खाणपट्टयांचा लिलावाची अधिसूचना
प्रकाशित केले: 09/09/2024शासकीय जागेवरील प्रस्तावित केलेल्या 17 खाणपट्टयांचा लिलावाची अधिसूचना
मौजे-भोणे व चौपाळे ता.जि.नंदुरबार येथील खाजगी जमीन संपादन करावयाच्या जमिनीचे कलम 19 चे घोषणापत्र
प्रकाशित केले: 06/09/2024मौजे-भोणे व चौपाळे ता.जि.नंदुरबार येथील खाजगी जमीन संपादन करावयाच्या जमिनीचे कलम 19 चे घोषणापत्र
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा
प्रकाशित केले: 29/08/2024जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा
सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहन चालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणे.
प्रकाशित केले: 28/08/2024सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहन चालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणे.
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2024
प्रकाशित केले: 22/08/2024महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2024
नंदुरबार जिल्हा सर्वेक्षण अहवाल-गौण खनिज विभाग
प्रकाशित केले: 19/08/2024नंदुरबार जिल्हा सर्वेक्षण अहवाल-गौण खनिज विभाग
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 च्या प्रसिद्धीस सहा महिन्यांची मुदतवाढ अधिसूचना
प्रकाशित केले: 14/08/2024१.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.४/२०२० प्रकाशा बुराई उपसासिंचना योजने अंतर्गत मौजे-आसने,ता.नंदुरबार साठवण तलावाकरिता मौजे- रनाळे,ता.जि.नंदुरबार
मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी
प्रकाशित केले: 06/08/2024जिल्ह्यातील सर्व ४ विधानसभा (अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर) मतदारसंघातील मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी यासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती किंवा मतदार ज्यांना या यादीवर आक्षेप आहे त्यांनी कृपया 12/08/2024 पर्यंत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.