काय नवीन
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांतील बोट रुग्णवाहिका केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष व PHC कर्मचारी निवासासाठी प्रीफॅब्रिकेटेड पायाभूत सुविधा उभारणीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI).
प्रकाशित केले: 05/08/2026नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांतील बोट्स रुग्णवाहिका केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष आणि PHC कर्मचारी निवासस्थाने उपलब्ध करून देऊन आरोग्यसेवेची उपलब्धता बळकट करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रीफॅब्रिकेशन पायाभूत सुविधा उभारण्याकरिता स्वारस्य अभिव्यक्ती(EOI)
तोरळमाळ होमस्टे च्या प्रकल्पाच्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी हातभार (Handholding)संस्थेच्या निवडीबाबत-प्रथम मुदतवाढ
प्रकाशित केले: 05/08/2026तोरळमाळ होमस्टे च्या प्रकल्पाच्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी हातभार(Handholding)संस्थेच्या निवडीबाबत-प्रथम मुदतवाढ
रास्तभाव दुकानांचे जाहीरनामे प्रसिध्द करणे बाबत
प्रकाशित केले: 03/08/2026रास्तभाव दुकानांचे जाहीरनामे प्रसिध्द करणे बाबत
पशूसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात 3 क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्पसुरु करण्याकरिता अर्ज मागविण्यासाठी जाहिरात
प्रकाशित केले: 03/08/2026पशूसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात 3 क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्पसुरु करण्याकरिता अर्ज मागविण्यासाठी जाहिरात
मौजे-कोठडा,ता.नवापूर,जि.नंदुरबार येथील गट नं-52/2 क्षेत्र-4 हे.00 आर व आकारणी 2.00 पैसे या जमिनीच्या अनुसुचित जमातिच्या व्यक्तीकडून बिगर अअनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..
प्रकाशित केले: 21/07/2026मौजे-कोठडा,ता.नवापूर,जि.नंदुरबार येथील गट नं-52/2 क्षेत्र-4 हे.00 आर व आकारणी 2.00 पैसे या जमिनीच्या अनुसुचित जमातिच्या व्यक्तीकडून बिगर अअनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..
महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशना बाबत
प्रकाशित केले: 16/07/2026महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशना बाबत
मौजे-नवापाडा (नवापूर मंडळ),ता.नवापूर,जि.नंदुरबार येथील गट नं-94 व गट नं-95 या जमिनीच्या अनुसुचित जमातिच्या व्यक्तीकडून बिगर अअनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..
प्रकाशित केले: 10/07/20261.गट नं-94 क्षेत्र-1 हे.90 आर व आकारणी 2.95 पैसे 2.गट नं-95 क्षेत्र-2 हे.37 आर व आकारणी 4.40 पैसे
मौजे-नवापाडा (नवापूर मंडळ),ता.नवापूर,जि.नंदुरबार येथील गट नं-91 व गट नं-96 या जमिनीच्या अनुसुचित जमातिच्या व्यक्तीकडून बिगर अअनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..
प्रकाशित केले: 10/07/20261.गट नं-91 क्षेत्र-1 हे.88 आर व आकारणी 2.85 पैसे 2.गट नं-96 क्षेत्र-2 हे.36 आर व आकारणी 3.35 पैसे
अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावणीचे परिपत्रक प्रसिध्द करणे बाबत.
प्रकाशित केले: 09/07/2026अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावणीचे परिपत्रक प्रसिध्द करणे बाबत.
अपर तहसिल कार्यालय,शहादा निर्मिती बाबत जाहिर सूचना करणेबाबत
प्रकाशित केले: 03/07/2026अपर तहसिल कार्यालय,शहादा निर्मिती बाबत जाहिर सूचना करणेबाबत