काय नवीन
वैधानिक लेखापरीक्षण सन 2021-22 व 2022- 23 दरपत्रक जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार
प्रकाशित केले: 25/05/2023वैधानिक लेखापरीक्षण सन 2021-22 व 2022-23 दरपत्रक जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,२०१३ अंतर्गत कलम ११ ची अधिसूचना
प्रकाशित केले: 12/05/2023भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,२०१३ अंतर्गत कलम ११ ची अधिसूचना १)भूसंपादन एस.आर.क्र ०३/२०१९ मौजे-बामणी,ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार दि.०८/०५/२०२३
नियतकालिक बदल्या सन २०२३ रिक्त जागा, बदलीपात्र कर्मचारी यादी
प्रकाशित केले: 03/05/2023नियतकालिक बदल्या सन २०२३ रिक्त जागा, बदलीपात्र कर्मचारी यादी
निरुपयोगी लाकडी साहित्य निर्लेखना बाबत अटी व शर्ती विवरण पत्र तळोदा तहसील कार्यालय
प्रकाशित केले: 27/04/2023निरुपयोगी लाकडी साहित्य निर्लेखना बाबत अटी व शर्ती विवरण पत्र तळोदा तहसील कार्यालय
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र.
प्रकाशित केले: 21/04/2023भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र. १.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.१४/२०१७ शिवण मध्यम प्रकल्प मौजे-ढेकवद,ता.जि.नंदुरबार. २.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०६/२०२१ कोरडी मध्यम प्रकल्प मौजे-पळसुन,खडकी,पळशी,खातगाव,कडवान बु.कडवान खु.,चोरविहीर व वडसत्रा ता.नवापूर.जि.नंदुरबार.
सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहनाचालकासह मासिक भाडेतत्वार लावणेकामी दरपत्रक मागविणेबाबतच्या अटी व शर्ती
प्रकाशित केले: 20/04/2023सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहनाचालकासह मासिक भाडेतत्वार लावणेकामी दरपत्रक मागविणेबाबतच्या अटी व शर्ती
रोजगार हमी योजना अंतर्गत वाहन (विनाइंधन) वाहनाचालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणेबाबतच्या अटी व शर्ती
प्रकाशित केले: 20/04/2023रोजगार हमी योजना अंतर्गत वाहन (विनाइंधन) वाहनाचालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणेबाबतच्या अटी व शर्ती
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013 अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना
प्रकाशित केले: 06/04/2023भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013 अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना १) भूसंपादन एस.आर.क्र ११/२०२० मौजे-निंभेल,ता.जि.नंदुरबार दि.१३/०३/२०२३ २) भूसंपादन एस.आर.क्र ०८/२०२० मौजे-नाशिंदे व हाटमोहिदा,ता.जि.नंदुरबार दि.१३/०३/२०२३ ३) भूसंपादन एस.आर.क्र ०५/२०२१ मौजे-श्रावणी व सागाळी,ता.नवापुर,जि.नंदुरबार दि.१३/०३/२०२३
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र
प्रकाशित केले: 29/03/2023भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र १.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०४/२०२१ ल .पा.यो.देवळीपाडा,ता.नवापूर. जि.नंदुरबार. २.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०१/२०२१ कोरडी मध्यम प्रकल्प मौजे-माळवान व पळसुन ता.नवापूर. जि.नंदुरबार. ३..भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०९/२०१९ कोरडी मध्यम प्रकल्प मौजे-माळवान व मेंदिपाडा ता.नवापूर. जि.नंदुरबार. ४.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०३/२०२१ नागन मध्यम प्रकल्प मौजे-भरडू ता.नवापूर. जि.नंदुरबार.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२०२३ अंतर्गत १५ संगणक संच (Desktop Computers)चे दरपत्रक (Quotation) सादर करणेबाबत
प्रकाशित केले: 24/03/2023आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२०२३ अंतर्गत १५ संगणक संच (Desktop Computers)चे दरपत्रक (Quotation) सादर करणेबाबत