काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

नंदुरबार जिल्हा सर्वेक्षण अहवाल-गौण खनिज विभाग

प्रकाशित केले: 19/08/2024

नंदुरबार जिल्हा सर्वेक्षण अहवाल-गौण खनिज विभाग

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 च्या प्रसिद्धीस सहा महिन्यांची मुदतवाढ अधिसूचना

प्रकाशित केले: 14/08/2024

१.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.४/२०२० प्रकाशा बुराई उपसासिंचना योजने अंतर्गत मौजे-आसने,ता.नंदुरबार साठवण तलावाकरिता मौजे- रनाळे,ता.जि.नंदुरबार

छायाचित्र उपलब्ध नाही

मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी

प्रकाशित केले: 06/08/2024

जिल्ह्यातील सर्व ४ विधानसभा (अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर) मतदारसंघातील मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी यासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती किंवा मतदार ज्यांना या यादीवर आक्षेप आहे त्यांनी कृपया 12/08/2024 पर्यंत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे वाटवी ता.नवापूर येथील गट नंबर 56 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगीस हरकत नोंदविणेबाबत

प्रकाशित केले: 31/07/2024

मौजे वाटवी ता.नवापूर येथील गट नंबर 56 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगीस हरकत नोंदविणेबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे नवापूर शहरातील गट नंबर 88/1/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत

प्रकाशित केले: 31/07/2024

मौजे नवापूर शहरातील गट नंबर 88/1/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे नवापूर शहरातील गट नंबर 101/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत

प्रकाशित केले: 31/07/2024

मौजे नवापूर शहरातील गट नंबर 101/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

दि.01.07.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रसह मतदार यादीचा शेवटच्या भागाच्या पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम

प्रकाशित केले: 31/07/2024

दि.01.07.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रसह मतदार यादीचा शेवटच्या भागाच्या पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम

छायाचित्र उपलब्ध नाही

नवीन स्वस्त धान्य दुकान जाहीरनामा ग्रामीण व शहरी एकूण 14 स्वस्त धान्य दुकाने

प्रकाशित केले: 15/07/2024

नवीन स्वस्त धान्य दुकान जाहीरनामा ग्रामीण व शहरी एकूण 14 स्वस्त धान्य दुकाने

छायाचित्र उपलब्ध नाही

सर्व संवर्ग (तलाठी संवर्ग वगळुन) दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची अंतीम जेष्ठता यादी

प्रकाशित केले: 07/06/2024

सर्व संवर्ग (तलाठी संवर्ग वगळुन) दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची अंतीम जेष्ठता यादी

छायाचित्र उपलब्ध नाही

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2024 निवडणुकीची सुचना (नमुना-1)

प्रकाशित केले: 31/05/2024

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2024 निवडणुकीची सुचना (नमुना-1)