Filter Past
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| पशूसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात 3 क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्याकरिता अर्ज मागविण्यासाठी जाहिरात | पशूसंवर्धन विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात 3 क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्याकरिता अर्ज मागविण्यासाठी जाहिरात |
01/07/2026 | 21/07/2026 | पहा (1 MB) |
| महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशना बाबत | महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशना बाबत |
16/07/2026 | 19/07/2026 | पहा (6 MB) |
| तोरळमाळ होम स्टे च्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन यंत्रणा नेमणुकीबाबत | तोरळमाळ होम स्टे च्या संचालन व्यवस्थापन,क्षमता विकास विपणन व व्यवसाय विकासासाठी मार्गदर्शन यंत्रणा नेमणुकीबाबत |
18/06/2026 | 15/07/2026 | पहा (8 MB) |
| अपर तहसिल कार्यालय,शहादा निर्मिती बाबत जाहिर सूचना करणेबाबत | अपर तहसिल कार्यालय,शहादा निर्मिती बाबत जाहिर सूचना करणेबाबत |
03/07/2026 | 10/07/2026 | पहा (783 KB) |
| अपर तहसिल कार्यालय,नंदुरबार निर्मिती बाबत जाहिर सूचना करणे बाबत | अपर तहसिल कार्यालय,नंदुरबार निर्मिती बाबत जाहिर सूचना करणे बाबत |
24/06/2026 | 08/07/2026 | पहा (640 KB) |
| नंदुरबार जिल्ह्यातील ‘प्रकाशवाटा’ अंतर्गत निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील १३३ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. | नंदुरबार जिल्ह्यातील ‘प्रकाशवाटा’ अंतर्गत निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील १३३ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. |
23/06/2026 | 07/07/2026 | पहा (3 MB) |
| मौजे- कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथील शेतजमीन अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली जुन्या शर्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत | मौजे- कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथील शेतजमीन गट नं-१६/१, क्षेत्र-१.५१ हे.आर.पो.ख-०.०९ हे.आर एकूण १.६० हे आर.आकार ०.९९ पै .हि अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली जुन्याशर्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत. |
02/06/2026 | 02/07/2026 | पहा (2 MB) |
| निर्लेखित केलेल्या टेबल,खुर्च्या,सोफा सेट,लोखंडी पत्रे,लोखंडी अँगल पट्टी,प्लास्टिक पाईप्स,वातानुकूलित यंत्रे लोखंडी पेट्या,लाकडी दरवाजे,लोखंडी चौकट इत्यादींच्या जाहीर लिलावाची सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. | निर्लेखित केलेल्या टेबल,खुर्च्या,सोफा सेट,लोखंडी पत्रे,लोखंडी अँगल पट्टी,प्लास्टिक पाईप्स,वातानुकूलित यंत्रे लोखंडी पेट्या,लाकडी दरवाजे,लोखंडी चौकट इत्यादींच्या जाहीर लिलावाची सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. |
23/06/2026 | 29/06/2026 | पहा (71 KB) |
| मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना 2026-27, 02 शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्र | मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना 2026-27, 02 शहादा-तळोदा विधानसभा क्षेत्र |
21/05/2026 | 29/05/2026 | पहा (1 MB) |
| मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना 2026-27, 03 नंदुरबार विधानसभा क्षेत्र | मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना 2026-27, 03 नंदुरबार विधानसभा क्षेत्र |
21/05/2026 | 29/05/2026 | पहा (632 KB) |