बंद

Filter Past

To
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मौजे बेडकीपाडा ता.नवापुर जि.नंदुरबार गट नं-74/1/ब क्षेत्र 0 हे.40-आर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीची शेतजमिन बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..

मौजे बेडकीपाडा ता.नवापुर जि.नंदुरबार गट नं-74/1/ब क्षेत्र 0 हे.40-आर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीची शेतजमिन बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..

26/09/2025 24/10/2025 पहा (972 KB)
मौजे नविन सावरट ता.नवापुर जि.नंदुरबार गट नं-61/1/इ क्षेत्र 0 हे. 40-आर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीची शेतजमिन बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..

मौजे नविन सावरट ता.नवापुर जि.नंदुरबार गट नं-61/1/इ क्षेत्र 0 हे.40-आर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीची शेतजमिन बिगर अनुसुचित जमातिच्या व्यक्तीस विक्रि परवानगी बाबत..

26/09/2025 24/10/2025 पहा (824 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -2025 जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारूप आरक्षण बाबतची अधिसूचना परिशिष्ट-9(अ) व परिशिष्ट-9(ब)

परिशिष्ट-9(अ) व परिशिष्ट-9(ब)

14/10/2025 17/10/2025 पहा (9 MB)
जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांच्या १ ते ५६ गटनिहाय प्रारूप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हापरिषद,तहसिलकार्यालय, पंचायतसमिती, ग्रामपंचायत कार्यालयावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत..

जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांच्या १ ते ५६ गटनिहाय प्रारूप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हापरिषद,तहसिलकार्यालय, पंचायतसमिती, ग्रामपंचायत कार्यालयावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत..

08/10/2025 14/10/2025 पहा (330 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 जाहीर प्रकटन प्रसिध्द करणे बाबत..

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -2025 जाहीर प्रकटन प्रसिध्द करणे बाबत..

09/10/2025 14/10/2025 पहा (396 KB)
जाहीर नोटीस नंदुरबार,नवापूर,शहादा व तळोदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक-2025

जाहीर नोटीस नंदुरबार,नवापूर,शहादा व तळोदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक-2025

07/10/2025 08/10/2025 पहा (1 MB)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३

लिपीक – टंकलेखक (महसूल सहायक),गट-क संवर्गातील शिफारस पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत.

12/08/2025 30/09/2025 पहा (563 KB)
नंदुरबार जिल्ह्यातील 13 ठिकाणी आधार केंद्र नवीन देण्यासाठी जाहिरात

नंदुरबार जिल्ह्यातील 13 ठिकाणी आधार केंद्र नवीन देण्यासाठी जाहिरात.
1. नंदुरबार जिल्ह्यात 13 आधार केंद्रांसाठी प्राप्त अर्ज.
2. नंदुरबार जिल्ह्यात 13 आधार केंद्रांसाठी प्राप्त अर्जांपैकी मंजूर यादी.

25/08/2025 25/09/2025 पहा (1 MB) List of Application (512 KB) Final 13 kits (1 MB)
शासन राजपत्र-जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -2025

जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे बाबत.

25/08/2025 25/09/2025 पहा (3 MB)
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना १)भूसंपादन एस.आर.क्र 07/2021 मौजे- महालकडू, तारापाडा व भांगरपाडा ता.नवापूर जि.नंदुरबार दिनांक 14 /07/2025

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना
१)भूसंपादन एस.आर.क्र 07/2021 मौजे- महालकडू, तारापाडा व भांगरपाडा ता.नवापूर जि.नंदुरबार दिनांक 14 /07/2025

24/07/2025 24/09/2025 पहा (1 MB)