घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 25 ची घोषणापत्र

1.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.४/२०२० प्रकाशा बुराई उपसासिंचन योजनेअंतर्गत मौजे-आसणे साठी साठवण तलावाकरिता खाजगी जमीन मौजे- रनाळे,ता.जि.नंदुरबार-मुदतवाढ आदेश

22/10/2026 08/11/2026 पहा (907 KB)
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,2013अंतर्गत कलम 11 ची अधिसूचना

1) भूसंपादन प्रस्ताव क्र.05/2026 मौजे-चोरविहीर,खडकी,चितवी,पळसुन,केळी,खडकीपाडा,कडवान बु ,कडवान खु.,वडसत्रा,पळशी,छिर्वे,ढोंग,ता.नवापुर जि.नंदुरबार दि.०२-१०-२०२६

06/10/2026 06/11/2026 पहा (2 MB)
ट्रायबो आकांक्षा हाट (मार्ट) साठी डिझाइन एजन्सीच्या निवड (EOI): महिला बचत गट (SHGs) आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांच्यासाठी जिल्हास्तरीय बाजार सुविधा,नंदुरबार.

13/10/2026 27/10/2026 पहा (189 KB)
आर.सी.सी ब्लॉक स्टोन पुरवठा करणे बाबत

आर.सी.सी ब्लॉक स्टोन पुरवठा करणे बाबत

16/10/2026 27/10/2026 पहा (898 KB)
नंदुरबार उपविभागातील महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठीचा अर्ज-2026

येथे क्लिक करा-https://nandurbar.bhartiportal.org/

06/10/2026 21/10/2026 पहा (5 MB)
तळोदा उपविभागातील महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठीचा अर्ज-2026

तळोदा उपविभागातील महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठीचा अर्ज-2026

येथे क्लिक करा-https://nandurbar.bhartiportal.org/

07/10/2026 21/10/2026 पहा (890 KB)
शहादा उपविभागातील महसूल सेवक (कोतवाल)भरतीसाठीचा अर्ज-2026

शहादा उपविभागातील महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठीचा अर्ज-2026

येथे क्लिक करा-https://nandurbar.bhartiportal.org/

08/10/2026 21/10/2026 पहा (8 MB)
आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम अंतर्गत (नीती आयोग) आकांक्षित ब्लॉक फेलो (नवापूर आणि तळोदा) यांची भरती जाहिरात

13/10/2026 16/10/2026 पहा (195 KB)
मौजे नंदुरबार गट नं. 668/1 एकुण क्षेत्र 1.38 हे.आर आकार 0.62 रु.पैसे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली नवीन शर्तीची शेतजमीन बिगर अनु.जमातीच्या व्यक्तीस अकृषक रहिवास प्रयोजनासाठी विक्री परवानगी मिळणेबाबत

29/09/2026 13/10/2026 पहा (1 MB)
मौजे नंदुरबार गट नं.674 एकुण क्षेत्र 3.59 हे.आर आकार 2.25 रु.पैसे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने धारण केलेली नवीन शर्तीची शेतजमीन बिगर अनु.जमातीच्या व्यक्तीस अकृषक रहिवास प्रयोजनासाठी विक्री परवानगी मिळणेबाबत.