सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनांची यादी :-
1. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती.
2. मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करणे.
3. अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलींकरीता तालुका स्तरावर 100 शासकीय निवासी शाळा सुरू करणे
5. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.
6. गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना.
8. सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता.
9. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल) योजना (नागरी व ग्रामीण).
10. कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसाहय्य (अनु.जाती).
11. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.
12. स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान.