जिल्हा रुग्णालय नंदुरबार
सर्व आरोग्य सेवा
१.प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
२.महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना
३.जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
४.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
५.राष्ट्रीय आयुष कार्यक्रम
६.नवजात अर्भक सुरक्षा कार्यक्रम
७.गर्भधारणपूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 2003
८.राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत-
i) वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम
ii) राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम
iii) राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम
iv) कर्करोग,मधुमेह,हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग आणि स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम
v) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
vi) पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम
कार्यालयाचे नाव :- जिल्हा रुग्णालय नंदुरबार
कार्यालय प्रमुखाचा हुद्दा :- जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार
कार्यालयाचा पत्ता :- जिल्हा रुग्णालय, साक्री रोड, नंदुरबार – ४२५४१२
कार्यालयाचा संपर्क क्र. :- ०२५६४ – २१०२२१
ई मेल आयडी :- csnandurbar1@gmail.com