बंद

डिजिटल इंडिया सप्ताह २०२३

डिजिटल इंडिया सप्ताह २०२३

डिजिटल इंडिया हा महत्वाकांक्षी उपक्रम भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केला होता, भारतातील डिजिटल परिवर्तन साजरे करण्यासाठी, भारत सरकार डिजिटल इंडिया वीक 2023 चे आयोजन करत आहे. डिजिटल इंडिया वीक 2023 चे अंतर्गत सायबर सुरक्षा , सोशल मीडिया जागरूकता, ऑनलाइन वेबसाइट हाताळताना सुरक्षा अशा महत्वपूर्ण विषयांचे मार्गदर्शन साठी विद्यार्थी ,सर्व नागरिक,शिक्षक-पालक,सरकारी व खाजगी कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.

लिंक – https://www.nic.in/diw2023-reg/