बंद

उनपदेव, गरमपाण्याचा झरा

उनपदेव हे गरम पाण्याचे झरे अडावाद या गावपासुन 6 KM अंतरावर शहादा तालुक्यात ,नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्रात स्थित आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. गोड पाणी वर्षभर वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, येथे जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत

छायाचित्र दालन

  • पिकनिक स्थळ उनपदेव
    पिकनिक स्थळ उनपदेव
  • उनपदेव मंदिर
    Unapdev temple
  • उनपदेव - गरम पाण्याचे झरे
    उनपदेव - गरम पाण्याचे झरे

कसे पोहोचाल? :

विमानाने

उनपदेवपर्यंत पोहोचण्यासाठी औरंगाबाद आणि सूरत हे जवळचे विमानतळ आहेत.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत.

रस्त्याने

उनपदेव शहाद्यापासून २५किमी आहे. तेथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहे