बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा जि.नंदुरबार अंतर्गत रिक्त असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची जाहिरात

आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा जि.नंदुरबार अंतर्गत रिक्त असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची जाहिरात

06/06/2023 21/06/2023 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांच्या प्रतिमेच्या फोटोफ्रेम तयार करण्याकरीता दरपत्रक

जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथील राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांच्या प्रतिमेच्या फोटोफ्रेम तयार करण्याकरीता दरपत्रक

07/06/2023 15/06/2023 पहा (306 KB)
नंदुरबार-जिल्ह्यातील शासकीय जागेवरील नव्याने प्रस्तावित खाणपट्याची ई -निविदा (टेंडर)/ई -लिलाव अधिसूचना-गौण खनिज विभाग

नंदुरबार-जिल्ह्यातील शासकीय जागेवरील नव्याने प्रस्तावित खाणपट्याची ई -निविदा (टेंडर)/ई -लिलाव अधिसूचना-गौण खनिज विभाग

31/05/2023 09/06/2023 पहा (5 MB) ई-निविदा (282 KB)
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 ची घोषणापत्र
१.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०४/२०२१ ल .पा.यो.देवळीपाडा,ता.नवापूर. जि.नंदुरबार.
२.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०१/२०२१ कोरडी मध्यम प्रकल्प मौजे-माळवान व पळसुन ता.नवापूर. जि.नंदुरबार.
३..भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०९/२०१९ कोरडी मध्यम प्रकल्प मौजे-माळवान व मेंदिपाडा ता.नवापूर. जि.नंदुरबार.
४.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.०३/२०२१ नागन मध्यम प्रकल्प मौजे-भरडू ता.नवापूर. जि.नंदुरबार.

29/03/2023 31/05/2023 पहा (851 KB) Proposal S.R.No.012021 Dry Medium Project Mauje-Malwan and Palasun (801 KB) Proposal S.R.No.092019 Dry Medium Project Mauje-Malwan and Mendipada (642 KB) Proposal S.R.No.032021 Nagan Medium Project Mauje-Bhardu (785 KB)
नियतकालिक बदल्या सन २०२३ रिक्त जागा, बदलीपात्र कर्मचारी यादी

नियतकालिक बदल्या सन २०२३ रिक्त जागा, बदलीपात्र कर्मचारी यादी

03/05/2023 31/05/2023 पहा (6 MB)
वैधानिक लेखापरीक्षण सन 2021-22 व 2022- 23 दरपत्रक जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

वैधानिक लेखापरीक्षण सन 2021-22 व 2022-23 दरपत्रक जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

25/05/2023 30/05/2023 पहा (543 KB)
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदार याद्या छपाईसाठी ई-निविदा

नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्रासह मतदार याद्या छपाईसाठी ई-निविदा

12/05/2023 29/05/2023 पहा (7 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई निविदा

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई निविदा

17/05/2023 26/05/2023 पहा (1 MB)
बांधकाम योग्य वाळूची वाळूडेपो पर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती,व्यवस्थापन यासाठी ई-निविदा-द्वितीय मुदतवाढ

बांधकाम योग्य वाळूची वाळूडेपो पर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती,व्यवस्थापन यासाठी ई-निविदा-द्वितीय मुदतवाढ

16/05/2023 22/05/2023 पहा (680 KB)
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,२०१३ अंतर्गत कलम ११ ची अधिसूचना

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय,२०१३ अंतर्गत कलम ११ ची अधिसूचना
१)भूसंपादन एस.आर.क्र ०३/२०१९ मौजे-बामणी,ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार दि.०८/०५/२०२३

12/05/2023 17/05/2023 पहा (1,006 KB)