• सामाजिक दुवे
  • साइट नकाशा
  • प्रवेशयोग्य link
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महसूल विभाग -दि. ०१ -०१-२०२० रोजीची जेष्टता सूची

अव्वल कारकून, व मंडळ अधिकारी ,लिपिक ,वाहनचालक ,शिपाई ,वॉचमन व स्वच्छक या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी .

13/03/2020 12/04/2020 पहा (5 MB)
गौणखनिज विभाग – मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार आणि भूविज्ञानिकीय तांत्रिक सल्लागार यांची नेमणुकीची जाहिरात

गौणखनिज विभाग – मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार आणि भूविज्ञानिकीय तांत्रिक सल्लागार यांची नेमणुकीची जाहिरात

07/02/2020 06/04/2020 पहा (461 KB)
संनियंत्रण व MIS सल्लागार व लेखाधिकारी या पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

संनियंत्रण व MIS सल्लागार व लेखाधिकारी या पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

05/03/2020 03/04/2020 पहा (3 MB)
राज्य उत्पादन शुल्क विभाग, नंदुरबार-१५-०३ -२०२० रोजी आयोजित कॉन्स्टेबल पोस्ट परीक्षेच्या भरतीसाठी उत्तर तालिका.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, नंदुरबार -१५-०३-२०२० रोजी आयोजित कॉन्स्टेबल पोस्ट परीक्षेच्या भरतीची उत्तर तालिका. 
15/03/2020 31/03/2020 पहा (593 KB)
जिल्हा पाणी व स्वचता मिशन कक्ष -कंत्राटी पद भरतीचा निकाल व मौखिक परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी .

जिल्हा पाणी व स्वचता मिशन कक्ष -कंत्राटी पद भरतीचा निकाल व मौखिक परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी .

16/03/2020 31/03/2020 पहा (435 KB)
राज्य उत्पादन शुल्क विभाग -१५-०३-२०२० रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी

राज्य उत्पादन शुल्क विभाग -१५-०३-२०२० रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये पात्र  झालेल्या उमेदवारांची यादी

17/03/2020 31/03/2020 पहा (849 KB)
मान्यता प्राप्त पर्यावरण सल्लागार व भुविज्ञानकीय तांत्रिक सल्लागार/संस्था यांची फेर ई-निविदा क्रमांक 01

मान्यता प्राप्त पर्यावरण सल्लागार व भुविज्ञानकीय तांत्रिक सल्लागार/संस्था यांची फेर ई-निविदा क्रमांक 01

19/02/2020 18/03/2020 पहा (231 KB)
जिल्हा पाणी व स्वचता मिशन -पात्र /अपात्र उमेदवारांची अंतिम यादी आणि लेखी परीक्षा ची माहिती .

जिल्हा पाणी व स्वचता मिशन -पात्र /अपात्र उमेदवारांची अंतिम यादी आणि लेखी परीक्षा ची माहिती.

12/03/2020 17/03/2020 पहा (1 MB) सूचना (266 KB)
राज्य उत्पादन शुल्क विभाग, नंदुरबार – कॉन्स्टेबल पोस्ट (एस.टी.) भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, नंदुरबार – कॉन्स्टेबल पोस्ट (एस.टी.) भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

12/03/2020 15/03/2020 पहा (2 MB)
राज्य उत्पादन शुल्क विभाग , नंदुरबार – अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली जवान पदावर सरळसेवेची विशेष भरतीने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात 02/03/2020 10/03/2020 पहा (3 MB)