बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनिमय 2013 चे कलम 19 च्या प्रसिद्धीस सहा महिन्यांची मुदतवाढ अधिसूचना

१.भूसंपादन प्रस्ताव एस.आर.क्र.४/२०२० प्रकाशा बुराई उपसासिंचना योजने अंतर्गत मौजे-आसने,ता.नंदुरबार साठवण तलावाकरिता मौजे- रनाळे,ता.जि.नंदुरबार

14/08/2024 28/08/2024 पहा (776 KB)
नवीन स्वस्त धान्य दुकान जाहीरनामा ग्रामीण व शहरी एकूण 14 स्वस्त धान्य दुकाने

नवीन स्वस्त धान्य दुकान जाहीरनामा ग्रामीण व शहरी एकूण 14 स्वस्त धान्य दुकाने

15/07/2024 14/08/2024 पहा (6 MB)
मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी

जिल्ह्यातील सर्व ४ विधानसभा (अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर) मतदारसंघातील मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी यासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती किंवा मतदार ज्यांना या यादीवर आक्षेप आहे त्यांनी कृपया 12/08/2024 पर्यंत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

06/08/2024 12/08/2024 पहा (1 MB)
नंदुरबार निर्लेखित शासकीय वाहन लिलाव करनेसाठी ई-निविदा

नंदुरबार निर्लेखित शासकीय वाहन लिलाव करनेसाठी ई-निविदा

26/07/2024 29/07/2024 पहा (845 KB) 02 (465 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा

12/07/2024 23/07/2024 पहा (3 MB)
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2024 निवडणुकीची सुचना (नमुना-1)

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक 2024 निवडणुकीची सुचना (नमुना-1)

31/05/2024 05/07/2024 पहा (618 KB)
सर्व संवर्ग (तलाठी संवर्ग वगळुन) दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची अंतीम जेष्ठता यादी

सर्व संवर्ग (तलाठी संवर्ग वगळुन) दिनांक ०१.०१.२०२४ रोजीची अंतीम जेष्ठता यादी

07/06/2024 23/06/2024 पहा (5 MB)
लोकसभा निवडणूकीची अधिसुचना-नमुना १

लोकसभा निवडणूकीची अधिसुचना-नमुना १

18/04/2024 13/05/2024 पहा (807 KB)
तलाठी संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी दि.१/१/२०२४

तलाठी संवर्ग प्रारूप जेष्ठता यादी दि.१/१/२०२४

30/04/2024 13/05/2024 पहा (2 MB)
फॉर्म १२ व फॉर्म १२ ड माहिती अपलोड करणे बाबत

फॉर्म १२ व फॉर्म १२ ड माहिती अपलोड करणे बाबत

02/04/2024 05/05/2024 पहा (470 KB) Form 12 D (359 KB)