घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा |
25/09/2024 | 04/10/2024 | पहा (5 MB) |
शासकीय जागेवरील प्रस्तावित केलेल्या 17 खाणपट्टयांचा लिलावाची अधिसूचना | शासकीय जागेवरील प्रस्तावित केलेल्या 17 खाणपट्टयांचा लिलावाची अधिसूचना |
09/09/2024 | 23/09/2024 | पहा (6 MB) |
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र नंदुरबार,येथील जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र वाहतूक पुरवठा करण्याबाबत ई-निविदा |
29/08/2024 | 06/09/2024 | पहा (3 MB) |
सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहन चालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणे. | सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत डिझेल वाहने (विनाइंधन) वाहन चालकासह मासिक भाडेतत्वावर लावणेकामी दरपत्रक मागविणे. |
28/08/2024 | 03/09/2024 | पहा (4 MB) |
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2024 | महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2024 |
22/08/2024 | 31/08/2024 | पहा (612 KB) |
शासकीय जागेवरील प्रस्तावित गौण खनिज खाणपट्टयांची ई-निविदा (टेंडर) | शासकीय जागेवरील प्रस्तावित गौण खनिज खाणपट्टयांची ई-निविदा (टेंडर) व ई-लिलावाची अधिसुचना सन २५-०१-२०२४ |
12/08/2024 | 30/08/2024 | पहा (5 MB) |
मौजे नवापूर शहरातील गट नंबर 88/1/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत | मौजे नवापूर शहरातील गट नंबर 88/1/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत |
31/07/2024 | 29/08/2024 | पहा (537 KB) |
मौजे वाटवी ता.नवापूर येथील गट नंबर 56 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगीस हरकत नोंदविणेबाबत | मौजे वाटवी ता.नवापूर येथील गट नंबर 56 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगीस हरकत नोंदविणेबाबत |
31/07/2024 | 29/08/2024 | पहा (587 KB) |
मौजे नवापूर शहरातील गट नंबर 101/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत | मौजे नवापूर शहरातील गट नंबर 101/2 ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची शेतजमीन दुसऱ्या बिगर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस विक्री परवानगी बाबत |
31/07/2024 | 29/08/2024 | पहा (564 KB) |
दि.01.07.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रसह मतदार यादीचा शेवटच्या भागाच्या पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम | दि.01.07.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रसह मतदार यादीचा शेवटच्या भागाच्या पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम |
31/07/2024 | 28/08/2024 | पहा (532 KB) |