मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी | जिल्ह्यातील सर्व ४ विधानसभा (अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर) मतदारसंघातील मतदारांची प्रस्तावित वगळलेली यादी यासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती किंवा मतदार ज्यांना या यादीवर आक्षेप आहे त्यांनी कृपया 12/08/2024 पर्यंत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. |
06/08/2024 | 12/08/2024 | पहा (1 MB) |