बंद

कोव्हीड-१९ ची माहिती

Important Orders

DATE 

 NOTICE

04-07-2020 तालुका  शहादा येथिल लॉकडाउन आदेश.  
04-07-2020 शहादा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.  

१-कल्पना नगर, वृंदावन नगर, श्रीकृष्ण कॉलनी.  

२-मराठा गल्ली ,आझाद चौक.  

03-07-2020 शहादा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.

१-सदाशिव नगर 

28-06-2020  नंदुरबार जिल्ह्या लगत असलेल्या  प्रतिबंधात्मक क्षेत्रांची माहिती.

१-मौजे धुळवद ता.नंदुरबार  

२-साईबाबा नगर मौजे दुधाळे ता.नंदुरबार

३- मौजे तोरखेडा ता.शहादा जि.नंदुरबार

४-वृंदावन कॉलोनी नंदुरबार   

25-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती  

१ -सैताने गाव ता.जि. नंदुरबार  

२-ज्ञानदीप सोसायटी 

३-घोडापीर मोहल्ला

४-पायल नगर   

24-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती  

१-आशिर्वाद कोलोनी 

२-भोणे गाव 

23-06-2020  नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती 

१ -गिरीविहार कॉलोनी 

२-सिद्धी विनायक चौक  

22-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती

१-शंकर हरी नगर दुधाळे 

२-जय झुलेलाल नगर 

22-06-2020 शहादा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (गणेश नगर ,शनी मंदिर परिसर ,भरत नगर ).
17-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती. (साक्रीनाका परिसर ).
17-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.(जोगेश्वरी नगर मौजे. दुधाळे ). 
15-06-2020 विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास व्यक्ती विरुद्ध फिर्याद दाखल करण्या बाबत.
15-06-2020 नंदुरबार शहरबंदी ची आदेश.
15-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (मन्यार मोहल्ला ).
15-06-2020 नंदुरबार येथिल प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (PWD  कार्यालय परिसर ).
14-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (राजीव गांधी नगर ).
11-06-2020  नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (रनाळा ता. नंदुरबार ).
09-06-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची  माहिती (जामा मशीद परिसर ).
01-06-2020 नंदुरबार जिल्हा – लॉकडाऊन  नवीन आदेश.
31-05-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (नागाई नगर) ).  
29-05-2020 तालुका  शहादा येथील प्रभाग क्र.०३,०४ येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.  
29-05-2020 मौजे.हिंगीनि ता.शहादा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती. 
22-05-2020 नंदुरबार येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती (जुनी भोई गल्ली ).
21-05-2020 मौजे.रजाळे येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती .
19-05-2020 नंदुरबार जिल्हा – दि.22-05-2020 रोजी पासुन अंमलात येणारा आदेश.
15-05-2020 बामखेडा तालुका शहादा येथील प्रतिबंधात्मक क्षेत्र ची माहिती.  
08-05-2020 अहिल्याबाई चौक येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.
08-05-2020 मौजे आष्टे येथील  प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.  
08-05-2020 मौजे नटावद येथील प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.  
05-05-2020 लॉकडाऊनमध्ये वेळ  संबंधित माहिती.
01-05-2020 लॉकडाउन  ची तारीख दि.१५-०५-२०२० पर्यंत वाढविण्याची माहिती.
27-04-2020 दंडात्मक कार्यवाही ची माहिती – थुंकल्याबद्दल / मास्क चा  वापर न केल्यावर / सामाजिक अंतराचे अनुसरण न करणे या सर्व. 
23-04-2020 नंदुरबार जिल्हा – नंदुरबार तहसील येथील व्यवस्थापन कक्षाची माहिती.   
22-04-2020 अक्कलकुवा तालुका – माहिती अधिकार्याचा संपर्क तपशील. 
22-04-2020 अक्कलकुवा तालुका – अक्कलकुवा तालुका लॉकडाऊनचे आदेश.
22-04-2020  अक्कलकुवा तालुका – अक्कलकुवा येथील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती.  
22-04-2020  तालुका शहादा – शहादा वार्ड क्र.०७ ची प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती .
21-04-2020  नंदुरबार जिल्हा – लॉकडाउन च्या नियमाचे सुधारीत आदेश.
18-04-2020 नंदुरबार जिल्हा – कोरोना (कोविड १९ ) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार नगर परिषद मधील वार्ड क्र. १० च्या प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती.
31-03-2020 नंदुरबार जिल्हा – आवश्यक सेवा पास माहिती .
31-03-2020 नंदुरबार जिल्हा – जिल्हास्तरिय करोना (कोविड-१९ ) व्यवस्थापन कक्ष माहिती.
31-03-2020 नंदुरबार जिल्हा – जिल्ह्यातील रुग्णालयांची माहिती.
विभागाचे नाव      संपर्क क्र. 
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02564-210006   
पोलीस चौकी 02564 222200 / 100
रुग्णवाहिका 108
नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल 02564 210122 , 02564 210135
नंदुरबार तहसील नियंत्रण कक्ष 02564 232269

कोव्हीड -१९ जनजागृती :-